मागेल त्याला शेततळे magel tyala shettale yojana 2024 योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज 75000 मिळते अनुदान 90%
तूमच्या विहिरीला किंवा बोअरला पाणी कमी असेल तर अशावेळी तुम्ही शेततळे खोदकाम करून त्यामध्ये जलसाठा करू शकता आणि गरजेच्या वेळी पिकांना पाणी देवू शकता. शेततळे खोदकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. शेततळे खोदकाम करण्यासाठी पूर्वी ५० हजार रुपये अनुदान मिळत होते. आता मात्र यामध्ये वाढ झाली असून शेततळे खोदकाम करण्यासठी 75000 रुपये एवढे अनुदान दिले जाते. … Read more